लघु जलस्त्रोत राज्य धोरण

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी लघु जलस्रोत ऊर्जामधून वीज/ऊर्जा निर्मितीच्या पुनर्प्राप्तीसाठी केंद्रीय धोरण जाहीर केले.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र्र सरकारने दि.15.09.2005 रोजी खाजगी क्षेत्राच्या सहभागातून लघु जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी राज्याचे जल धोरण जाहीर केले आहे. कृपया महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्या किंवा